गद्य-पद्य, राजकारण, अर्थकारण । इतिहासापासून ते भूगोल, खगोल । भ्रमंती, चिंतन, मनन, वर्णन । आणि अजूनही बरेच काही.......
तुझ्या प्रेमाखातर ताजमहाल मी कसा कोठे बांधणार होतो
शब्दांचा जरी बादशाह मी दगड कसे साळणार होतो
तुझ्या प्रेमाचा कवी मी कविता एक करणार होतो
मुमताज तुला मानले मी शहाजहान तुझा होणार होतो
ओळीत तुला साठवून मी माझा ताजमहाल घडवणार होतो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा