प्रकाशित साहित्य


काव्यसंग्रह :
१) मनाच्या झरोक्यातून (२०१७) : मीरा बुक्स, औरंगाबाद
२) लेबर कॅम्प (आगामी.....)



दैनिके | नियतकालिके | दिवाळीअंक : 
साहित्य चपराक | विश्व पांथस्थ | दैनिक ॲग्रोवन | दैनिक पुण्यनगरी |वाघूर | 


साहित्य संमेलनात सहभाग :
१) ८ वे विश्व मराठी साहित्य संमेलन, दुबई (विश्व मराठी परिषद) : ९ सप्टेंबर २०१८
२) २० वे पाथर्डी साहित्य संमेलन, पाथर्डी (कृष्णा भोजनालय साहित्य मित्र मंडळ) : २० डिसेंबर २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा