गद्य-पद्य, राजकारण, अर्थकारण । इतिहासापासून ते भूगोल, खगोल । भ्रमंती, चिंतन, मनन, वर्णन । आणि अजूनही बरेच काही.......
डोंगरा आड काळोख दाटला झिमझिम चांदण्यात दिवस आटला
निरागस पापण्या मिटल्या क्षणभर उद्याच्या भाकरीची चिंता रात्रभर
दिवसभराचा थकवा होतो हलका दिवस उगवताच जीव परका
दाही दिशा हिंडल्या कशासाठी दिवस रात्र एक फक्त पोटासाठी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा