नमस्कार मित्रहो!
वाचनाची आवड आहे?
पण सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वाचनासाठी वेळ काढू शकत नाहीत? तर काळजी करू नका. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय यु ट्यूबचे नवे चॅनेल, *मराठी साहित्य (Marathi Sahitya)*. या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील कथा, कादंबरी, कविता, ललित, बाल वाङमय, वैचारिक, चरित्र, वर्णन, समीक्षा, नाटक, अध्यात्म, इतिहास आणि संशोधन या सारख्या विविध साहित्य प्रकारातील दर्जेदार ग्रंथांवर चर्चा करून त्यावरील माहिती प्रसारीत करणार आहोत.

विविध मान्यवर साहित्यिक, ब्लॉगर यांच्याशीही आपण गप्पा मारणार आहोत. त्याच बरोबर वाचन संस्कृती वाढवण्यात हातभार लावणा-या व्यक्ती, संस्था आणि वाचनालये यांचीही माहिती वेळोवेळी तुम्हाला या चॅनेलच्या माध्यमातून देणार आहोत.
तेव्हा सबस्क्राईब करायला विसरू नका. *मराठी साहित्य*
सबस्क्राईब बटणाशेजारील घंटीवर नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आम्ही अपलोड केलेल्या नवनवीन व्हिडिओची माहिती मिळत जाईल.

(सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून *SUBSCRIBE* हे बटण दाबा)
आम्ही आपल्या सर्वाच्या सहकार्याची अपेक्षा करत आहोत. चला तर मग, वाचन संस्कृती वाढवण्यात आपणही आपल्या परीने हातभार लावूयात.
धन्यवाद
_ *मराठी साहित्य Marathi Sahitya*
(मित्रहो आपल्याला विनंती आहे की, हा संदेश आपल्या सर्व मित्र, नातेवाईकांना आणि सर्व ग्रूपवर अवश्य पाठवा)